मा. डी.सी.नरकेसाहेब यांचे एकसष्टी समारंभाचे औचित्य साधून कांही निधी जमा करून या भागातील शिक्षणप्रेमी मंडळींनी २४ जून १९७१ रोजी कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे डी.सी.नरके विद्यानिकेतन ही वसतिगृहात्मक माध्यमिक शाळा (पब्लिक स्कूल) चालू केली.
50 वर्षापूर्वी कुंभी कासारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये उत्तम शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन कुंभी कासारी परिसराचे शिल्पकार डी.सी. नरके साहेब यांच्या एकसष्टीनिमित्त या विद्यानिकेतनची सुरूवात करण्यात आली.
आमच्या शाळेकडून 85 हून अधिक खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील खेळले.