ज्युनिअर विभागाला सन १९९० पासून महाराष्ट्र शासनाने मंजूरी दिली. या विभागामध्ये कला व विज्ञान या शाखा कार्यान्वित आहेत.
या शाखामध्ये पुढील विषय शिकवले जातात. मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, भौतिकशास्त्र, रसायन, जीवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र.
ज्युनिअर विभागाचे प्रावीण्य:
१२ वी बोर्ड परीक्षेचा कला व विज्ञान शाखेचा निकाल नेहमी ९० % च्या वरती असतो. इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेशासाठी असणाऱ्या CET परीक्षेमध्ये बहुतांश विद्यार्थांनी चांगले यश संपादन केले असून ते निवडीस पात्र झाले आहेत.
वरील कोर्सेसमध्ये विद्यार्थांना पुढील विषयांचे ज्ञान दिले जाते. मराठी, इंग्रजी, जी. एफ. सी., व ट्रेडचे विषय १, २, ३ या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे फायदा होतो.