1. ‘सा विद्या या विमुक्तये’ हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य असून त्यास अनुसरून आम्ही येथे आनंददायी वातावरणात मानवतावादी मुल्यांचा संस्कार देऊन विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास घडवतो.
2. आमच्या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या आवडी व निवडीनुसार कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरणारा तसेच तो उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक असेल.