‘सा विद्या या विमुक्तये’

प्रवेश

 

इयत्ता ५ वी ते ८ वी प्रवेश प्रक्रिया व पात्रता निकष :

 

                                  मागील इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण असणे आवशक आहे . मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित क्षमता चाचणी परीक्षा घेण्यात येते.

 

आवशक कागदपत्रे :

1 मागील इयत्ता उतीर्ण असल्याचे गुणपत्रक
2 शाळा सोडल्याचा दाखला
3 संचयी रेकॉर्ड फाईल
4 आरोग्य कार्ड
5 एक पासपोर्ट साईज फोटो
6 आधार कार्ड

 

प्रवेश फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ठळक गोष्टी