‘सा विद्या या विमुक्तये’

शाळेचा इतिहास

 

50 वर्षापूर्वी कुंभी कासारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये उत्तम शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन कुंभी कासारी परिसराचे शिल्पकार डी.सी. नरकेसाहेब यांच्या एकसष्टीनिमित्त या विद्यानिकेतनची सुरूवात करण्यात आली.

शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या तत्वावर सुरु झालेली ही शाळा अल्पावधीतच पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली.

काळानुरूप अवलंबाव्या लागणाऱ्या शैक्षणिक सुविधा देण्याबरोबरच उत्कृष्ट भौतिक सुविधा माफक खर्चामध्ये देणारी वसतिगृहात्मक शाळा म्हणून शाळेचा लौकिक आहे.

 

 

ठळक गोष्टी