‘सा विद्या या विमुक्तये’

शुल्क तक्ता 2021-22

ई. ५ वी ते ई. १० वी निवासी शाळेची फी खालील प्रमाणे

 

शाळा सुरू महिना भागातील विद्यार्थी फी भागाबाहेरील विद्यार्थी फी
जुलै २०२१ 41,000/- 46,000/-
ऑगस्ट २०२१ 37,000/- 42,000/-
सेप्टेंबर २०२१ 33,000/- 38,000/-
ऑक्टोबर २०२१ 29,000/- 34,000/-
नोव्हेंबर २०२१ 25,000/- 30,000/-
डिसेंबर २०२१ 21,000/- 26,000/-
जानेवारी २०२२ 17,000/- 22,000/-
फेब्रुवारी २०२२ 13,000/- 18,000/-

 

1. नवीन प्रवेशासाठी साहित्य खरेदीसाठी रुपये 10,000/- जादा भरावे लागतील .

2. सेमी वर्गासाठी वार्षिक रुपये 1,000/- व सत्रनिहाय वरकड फी रुपये 2,000/- भरावी लागेल.

3.सर्व विद्यार्थ्यांनी Online Classess साठी रुपये 6,000/- भरून आपला प्रवेश निश्चित करावा.

 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ संस्थेच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार इ. ५ वी ते १० वी निवासी शाळेसोबत डे- बोर्डिंग ची सुविधा सुरु करीत आहेत.

शाळा सुरू महिना स्कूल वार्षिक फी
जुलै २०२१ 27,000/-  (प्रथम सत्र 12,000/-  द्वीतीय सत्र 15,000/--)
ऑगस्ट २०२१ 24,000/- (प्रथम सत्र 9,000/- द्वीतीय सत्र 15,000/-)
सेप्टेंबर २०२१ 21,000/- (प्रथम सत्र 6,000/- द्वीतीय सत्र 15,000/-)
ऑक्टोबर २०२१ 18,000/- (प्रथम सत्र 3,000/- द्वीतीय सत्र 15,000/-)
नोव्हेंबर २०२१ 15,000/-
डिसेंबर २०२१ 15,000/-
जानेवारी २०२२ 12,000/-
फेब्रुवारी २०२२ 9,000/-

 

1. online क्लास फी रुपये ६०००/- भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
2. इ. ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यांना स्कूल बस बंधनकारक आहे.
3. COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी प्रत्यक्षात ज्या महिन्यात शाळेत हजर होईल त्या प्रमाणात उर्वरित Online फी स्कूल वार्षिक फी मध्ये वर्ग केली जाईल.

 

किलोमीटर स्कूल बस वार्षिक फी

2.5 कि.मी. पेक्षा कमी अंतरासाठी

4,000/-

2.5 कि.मी. पासून ते 5 कि.मी. पर्यंत

7,000/-

5 कि.मी. पुढे ते 8 कि.मी. पर्यंत

9,000/-

8 कि.मी. पुढे  ते 12 कि.मी. पर्यंत

11,000/-

12 कि.मी. पुढे  ते 15 कि.मी. पर्यंत

13,000/-

15 कि.मी. पुढे  ते 20 कि.मी. पर्यंत

15,000/-

 

शाळेकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा

• एक वेळचा ब्रेकफास्ट
• एक वेळचे जेवण
• डिजिटल क्लासरूमची सुविधा
• संगणक प्रयोगशाळेची सोय

डे-बोर्डिंग बस रूट खालील प्रमाणे राहील.

अन.नं. स्कूल बस मार्ग

1

काटेभोगाव – माजनाळ – पुनाळ - पुशिरे – म्हाळुंगे - क// ठाणे – सातार्डे - पडळ फाटा - शाळा

2

देवठाणे – खोतवाडी – शिंदेवाडी – माळवाडी – माजगाव – पडळ – यवलुज – खुपिरे – साबळेवाडी - शाळा

3

जावळाचा गणपती - रंकाळा स्टँन्ड – शिवाजीपेठ – तलवार चौक – अंबाई टॅक - दत्तमंदिर फुलेवाडी - जिल्हा परिषद कॉलनी – बालिंगे - शाळा

4

शिंगणापूर – हणमंतवाडी – नागदेवाडी – दोनवडे – वाकरे – कुडित्रे - शाळा

5

पाडळी – कोगे – महे – बीड – बहिरेश्वर – म्हारूळ – सांगरुळ - शाळा

6

परखंदळे – कळे – मरळी – चिंचवडे – भामटे – कळंबे – आडूर – कोपार्डे - शाळा