‘सा विद्या या विमुक्तये’

ग्रंथालय

 

अ.नं. तपशील पुस्तकांची संख्या
1 1) पुस्तक संख्या 5906
2) विद्यार्थी संदर्भ ग्रंथ 2715
2 कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची संख्या 2142
3 व्यावसायिक विभाग ग्रंथ संख्या 466
4 संगणक विभाग ग्रंथ संख्या 305
5 केंद्र सरकारच्या योजनेची पुस्तके 201
6 देणगी पुस्तके 405
7 पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्य पुस्तके 2542
8 नकाशांची संख्या 105
9 नियतकालिकांची संख्या 25
10 वाचक संख्या 1130

 

 

दैनंदिन वेळापत्रकामध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी या वर्गांसाठी ग्रंथालय तासिका ठेवण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी ग्रंथालयामध्ये ग्रंथालय तासिकेच्या वेळी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये वाचन करतात व त्याचे टिपण तयार करून त्याचे सादरीकरण करण्याचे काम केले जाते.

 

ठळक गोष्टी