1. |
|
2. | शाळा सकस आहार देण्याकडे लक्ष पुरविते. |
3. | दररोज कार्यक्रम ठरलेला असून त्याप्रमाणे अभ्यास, खेळ व भोजन आदि बाबी ठरलेवेळीच होतात. अभ्यास शिक्षकांचे देखरेखीखाली होतो. |
4. | विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखून त्याप्रमाणे त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातात . |
5. | खेळातील निष्णात प्रशिक्षकांकडून खेळांचा सराव करून घेऊन खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. |
6. | महाराष्ट्र शासनाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेची तयारी करून घेऊन विद्यार्थ्यांना शासकीय परीक्षेस बसविले जाते. |
7. | वक्तृत्व स्पर्धा, सामान्यज्ञान परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा, विज्ञान प्रज्ञा परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा इ. परीक्षाची तयारी करून घेतली जाते. |
8. | शासकीय विविध शैक्षणिक नैपूण्य परीक्षेची तयारी करून घेतली जाते. तसेच इयत्ता ५ वी व ८ वी स्कॉलरशिप, एन. एम. एम. एस., एन. टी. एस. या परीक्षेत सातत्याने यश मिळविले आहे. |
9. | इयत्ता ६ वी नवोदय विद्यालयासाठी विशेष मार्गदर्शनाची खास सोय केली आहे. |