‘सा विद्या या विमुक्तये’

शाळेची वैशिष्ट्ये

1 १९७१ पासून कार्यरत असलेली निवासी शाळा.
2 इ. ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची सोय.
3 निसर्गरम्य परिसर व महाराष्ट्रातील शालेय पातळीवरील पहिली हर्बल गार्डन विकसित केली  .
4 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षा मंडळाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सातत्याने १००%.
5 कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी माध्यामाची पहिली डिजीटल शाळा.
6 इयत्ता ११ वी व १२ वी चे वर्ग डिजीटल पद्धतीने विद्यार्थ्याना अध्ययनासाठी मिळतात.
7 महाराष्ट्र राज्याच्या सर्व स्कॉलरशिप परीक्षेत सतत यश.
8 ४० कॉम्प्युटरची सुसज्ज लॅब, प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरनेट, एम.एस.सी.आय.टी. ची सोय.
9 हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, टेबल टेनिस, मल्लखांब, योगासन, ज्युदो, कराटे, रायफल शूटींग व हॉर्स रायडींग या खेळातील तज्ज्ञ, अनुभवी आणि स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले जाते.
10 प्रत्येक वर्षी खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड.
11 आमच्या विद्यानिकेतनचे अनेक विद्यार्थी देशात व परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत.
12 इयत्ता ५ वी ,८ वी, एन. एम. एम. एस., एन. टी. एस. स्कॉलरशिपची सोय.
13 १९८७ पासून एन.सी.सी. ची सोय.
14 सी. सी. टी. व्ही. कँपस् तसेच विद्यार्थ्याची हजेरी बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे घेतली जाते .

 

ठळक गोष्टी